
Tejashree Mokashi
तेजश्री मोकाशी गेली नऊ वर्ष डेव्हलपमेंट प्रोफेशनल म्हणून काम करत आहेत. स्थलांतर हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. स्थलांतर नेमकं कसं होतं, कशामुळे होतं, त्याचे मानसिक, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय परिणाम काय होतात हा त्यांच्या कामाचा मुख्य विषय आहे. त्यांना प्रवास, लिखाण, वाचन, आणि स्केचिंग करायला खूप आवडतं आणि या गोष्टी त्यांच्या कामाचा अविभाज्य भाग आहेत.