
Srirama Sitaram Mohite
श्रीराम सीताराम मोहिते हे कोल्हापुरात राहतात. साहित्य, चित्रपट आणि माध्यम या विषयांचे अभ्यासक असणाऱ्या श्रीराम मोहिते यांनी कविता, ललितगद्य लेखन तसेच विविध दैनिके, वेब पोर्टल्समधून नाटक, चित्रपट आणि साहित्यविषयक स्तंभलेखन केले आहे. सध्या ते नाइट कॉलेज, कोल्हापूर येथे मराठी विषयाचे तासिका तत्त्वावर अध्यापन करतात.