Srajana Kaikini
Srajana Kaikini (PhD) is a philosopher, curator and artist. Her book of poems The Night the Writing Fell Silent in response to works by Jogen Chowdhury (long listed for the Oxford Art Book Prize) was released in 2023. She teaches courses in philosophy, arts and aesthetics at SIAS, Krea University and is based between Bangalore, Mumbai and Chennai.
सृजना कैकिणी (पीएच.डी.) ह्या तत्त्वज्ञ, गुंफणकार (क्युरेटर) आणि कलाकार आहेत. त्या बंगळुरू, मुंबई, आणि चेन्नई ह्या या शहरांमध्ये राहतात आणि काम करतात. जोगेन चौधुरी ह्यांच्या कलाकृतींवर आधारित असलेला त्यांचा कवितासंग्रह द नाईट द रायटिंग फेल सायलेंट हा २०२३मध्ये प्रकाशित झाला. ह्या पुस्तकाची ऑक्सफर्ड आर्ट बुक पारितोषिकासाठी लॉन्गलिस्टमध्ये निवड झाली होती. त्या क्रेआ विद्यापीठ अंतर्गत एसआयएएस येथे तत्त्वज्ञान, कला आणि सौंदर्यशास्त्र हे विषय शिकवतात.