Skip to content Skip to footer
Picture of Sopan Khude

Sopan Khude

सोपान खुडे हे तमाशा या लोककलेचे अभ्यासक आहेत. त्यांची आतापर्यंत वीस पुस्तके प्रकाशित झाली असुन त्यांनी दोन चित्रपटाचे पटकथा संवाद लेखन आहे. आकाशवाणी पुणे केंद्रावरुन त्यांची पंचवीस नभोनाट्ये प्रसारित झाली आहेत.

Sopan Khude is a scholar in tamasha, a folk performance tradition of Maharashtra. He has written screenplays and dialogues for two Marathi films. Also, Khude has written 25 radio plays for the Akashvani Pune.

Contributions by author