Skip to content Skip to footer
Picture of Shrikant Deshmukh

Shrikant Deshmukh

श्रीकांत देशमुख हे शासकीय आधिकारी आहेत. त्यांचे तीन कवितासंग्रह, ललित तसेच वैचारिक लेखन प्रकाशित झाले आहे. साहित्य लेखनासाठी देशमुख यांना विविध पुरस्कार मिळाले असुन त्यांच्या ‘बोलावे ते आम्ही..’ या काव्यसंग्रहासाठी २०१७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.

Shrikant Deshmukh is a government officer in Maharashtra. He has published three collections of poetry and several essays on literature and culture. He is the recipient of several awards including Maharashtra Foundation and Sahitya Akademi in 2017 for his collection of poems, Bolave te Amhi..

Contributions by author