Skip to content Skip to footer
Picture of Saumitra

Saumitra

सौमित्र हे मराठीतून लिहिणारे पुरस्काप्राप्त कवी आहेत. आणि तरीही हा त्यांचा कवितासंग्रह प्रकाशित झाला असून बाऊल हा दुसरा कविता संग्रह आता प्रकाशनाच्या मार्गावर आहे. लेखनाबरोबर सौमित्र मराठी आणि हिंदी नाटके आणि चित्रपटातून अभिनय करतात.