Rohan Chakravarty
Rohan Chakravarty is a cartoonist, illustrator and the creator of Green Humour, a series of cartoons, comics and illustrations on wildlife and nature conservation. Cartoons from Green Humour appear periodically in newspaper columns, magazines and journals, and have been used for several projects and campaigns on wildlife awareness and climate change. Rohan is also the author of nine books and has won awards by UNDP, Sanctuary Asia, WWF International, the Royal Bank of Scotland and Bangalore Literature Festival for his work. He is notorious for rolling up into a ball like a pangolin to avoid answering the phone or meeting people.
रोहन चक्रवर्ती हे चित्रकार आहेत. ते वन्यजीव तसेच निसर्गसंवर्धन यांवर आधारित चित्रे, कॉमिक्स रेखाटतात. ते चित्रांच्या ग्रीन ह्यूमर (Green Humour) ह्या मालिकेचे निर्माते आहेत. ग्रीन ह्यूमरमधील व्यंगचित्रे विविध नियतकालिकांमधून नियमित प्रकाशित होतात. तसेच, त्यांच्या कॉमिक्सचा वापर वन्यजीवविषयक जागरूकता आणि हवामानबदल यांविषयीच्या अनेक प्रकल्पांमध्ये व मोहिमांमध्ये करण्यात आला आहे. रोहन हे नऊ पुस्तकांचे लेखक देखील आहेत. त्यांच्या कामासाठी त्यांना यूएनडीपी, सँक्चुअरी एशिया, डब्ल्यूडब्ल्यूएफ इंटरनॅशनल, रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड, आणि बेंगळुरू साहित्य-महोत्सव ह्यांच्याकडून पुरस्कार मिळाले आहेत. दूरध्वनीवर बोलणे किंवा लोकांना भेटणे ह्यांपासून स्वतःचा बचाव करून घेण्याकरिता खवल्या मांजरासारखे स्वतःला आत गुंडाळून घेण्यासाठी ते (कु)प्रसिद्ध आहेत.