Skip to content Skip to footer
Picture of Renu Savant

Renu Savant

रेणू सावंत चित्रपटकर्त्या असून त्यांनी एफ टी आय आय, पुणे इथून चित्रपटविषयक शिक्षण पूर्ण केले आहे. चित्रपट दिग्दर्शनासाठी त्यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. सध्या त्या कोकणातील मिऱ्या गावावरच्या डॉक्युमेंटरी फिल्म मालिकेतील तिसरी फिल्म तयार करत आहेत.

Renu Savant is a filmmaker graduated from Film and Television Institute of India, Pune. She has won two National Awards for her films. Currently, she has been working on the third of a trilogy of personal and documentary films about the life and times of Mirya village in Kokan, Maharashtra.