Pratiksha Khasnis
प्रतीक्षा खासनीस ही महाराष्ट्रात राहून नाटक करणारी दिग्दर्शक, नट, तसेच नाट्यप्रशिक्षक आहे. शरीर आणि आवाजाद्वारे नाट्य-अभिनय करण्याचा विविध शैलींचा आणि पद्धतींचा अभ्यास करत स्वतःची नाट्यभाषा शोधण्याचा प्रयत्न प्रतीक्षा करू इच्छिते.