
Prabha Kulkarni
प्रभा कुलकर्णी, सध्या नवी मुंबईत स्थायिक असून, ती फ्लेम युनिव्हर्सिटी, पुणे इथे साहित्य आणि संस्कृती पदवी अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी आहे. तिला भाषा शिकण्यात रस आहे आणि ती सध्या कोरियन, फ्रेंच आणि जपानी भाषा शिकत आहे. कला, सांस्कृतिक अभ्यास, भाषा, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र आणि इतर संबंधित क्षेत्रातील लेखन आणि संशोधन ही तिची आवड आहे. पूर्वी, ती The Context नावाच्या विद्यार्थ्यांनी चालविलेल्या जाणार्या मासिकात लेखिका होती.