Skip to content Skip to footer
Picture of Pallavi Singh

Pallavi Singh

Pallavi Singh is an independent researcher and writer from Noida, India. She has published ecocritical and literary essays in journals and presented at international conferences, including Dublin City University and IIT Dhanbad. She is also the founder of Literature and Criticism, an educational platform simplifying literary theory for students, and currently serves as an Assistant Editor at हाकारा । hākārā.

पल्लवी सिंह ह्या भारतातील नोएडामध्ये राहणाऱ्या लेखक-संशोधक आहेत. त्यांनी पर्यावरणीय समीक्षा आणि साहित्य-समीक्षा ह्या स्वरूपाचे शोधनिबंध डब्लिन विद्यापीठ, आयआयटी धनबाद इत्यादी ठिकाणी आयोजित झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदांत सादर केले आहेत. त्यांचे समीक्षापर लेखन शोधनियतकालिकांत प्रकाशित झाले आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी साहित्य-सिद्धान्त सुगम रीतीने उलगडणाऱ्या 'लिटरेचर ॲंड क्रिटिसिझम' ह्या शैक्षणिक मंचाच्या संस्थापक आहेत; आणि 'हाकारा । hākārā'च्या साहाय्यक संपादक आहेत.

Contributions by author