Neerja
नीरजा या पुरस्कारप्राप्त कवी, कथाकार, भाषांतरकार आणि संपादक आहेत. त्यांची आतापर्यंत एकूण १४ पुस्तकं प्रकाशित झाली असून त्यांना महाराष्ट्र फाऊंडेशन, केशवराव कोठावळे, प्रिय जीए वगैरे पुरस्कारांबरोबरच महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. नीरजा सध्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या उपाध्यक्ष आहेत.