
Megha Pansare
मेघा पानसरे या रशियन भाषा व संस्कृती या विषयाच्या अभ्यासक, लेखक व भाषांतरकार. ‘सिर्योझ्हा’, ‘तळघर’, ‘सोविएत रशियन कथा’ यासह इतर पुस्तके प्रसिद्ध. रशियन भाषा व साहित्य क्षेत्रातील कार्यासाठी आंतरराष्ट्रीय ‘सिर्गेइ इसेनिन पुरस्कार-२०१९’ व ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार, २०१९’ ने सन्मानित. सध्या त्या शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.