
किशोरी उपाध्ये
किशोरी उपाध्ये ह्या कथा, लेख आणि कविता या माध्यमांतून मनाला स्पर्शून जाणारे व्यक्त करण्यासाठी लिहितात. त्यांची 'अर्थ' नावाची अनुवादित कादंबरी प्रसिद्ध झालेली असून, अनेक मासिकांतून त्यांच्या कथा आणि कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत.