Khaqan Sikandar
खकान सिकंदर यांनी कॉन्फ्लिक्ट झोन मध्ये काम केले आहे, ते निर्वासितांच्या छावणीत ते राहिले आहेत आणि युद्धस्थितीतून वाचले आहेत. तसेच, त्यांनी जगभरात प्रवास करून स्वतःची कंपनी उभी केलीय आणि पुस्तकही लिहिले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस आणि युनिव्हर्सिटी ऑफ ऍरिझोना येथून व्यवस्थापन, अर्थशास्त्र, फ्रेंच, स्पॅनिश, अरेबिक आणि सर्जनशील लेखन अशा विषयांचा समावेश असलेले शिक्षण पूर्ण केले आहे. युनायटेड नेशन्स आणि युनेस्को च्या विविध प्रकल्पांवर काम केलेले खाकान गेली दहा वर्षे पाकिस्तान मधील डेव्हलपमेंट आणि कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत आहेत.