Skip to content Skip to footer
Picture of Jai Apte

Jai Apte

जाई आपटे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, डेव्हिस इथे फ्रेंच साहित्यावर पी एच डी चा प्रबंध लिहीत आहेत. याच युनिव्हर्सिटीत त्या अध्यापनही करतात. या व्यतिरिक्त त्या वर्तमानपत्र व मासिकांमध्ये साहित्य, कला यावर लिखाण करतात.