Skip to content Skip to footer
Picture of Chinmay Patankar

Chinmay Patankar

चिन्मय पाटणकर चिन्मय पाटणकर सध्या जाहिरात संस्थेत कॉपीरायटर म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी जवळपास ६ वर्षं महाराष्ट्र टाइम्स या मराठी दैनिकाच्या पुणे आवृत्तीमध्ये बातमीदारी केली आहे. 'रंगा पतंगा' या चित्रपटाची त्यांनी कथा लिहिली आहे.

Chinmay Patankar is a copywriter at an advertising firm. He has worked Maharashtra Times as a reporter for six years. He has written the story of Marathi film, 'Rangaa Patangaa'.