Skip to content Skip to footer
Picture of Balwant Jeurkar

Balwant Jeurkar

बलवंत जेऊरकर हे अनुवादक आहेत. ते हिंदी साहित्याचा मराठी भाषेत अनुवाद करतात. मंगलेश डबराल, राजेश जोशी, पवन करण आणि अमृत राय ह्यांच्या साहित्यकृतींचे अनुवाद केलेल्या बलवंत जेऊरकर ह्यांना डॉ नीळकंठ रथ अनुवाद पुरस्कार आणि बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच साहित्य अकादमीच्या पुरस्कारानेही त्याच्या अनुवाद कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

Balwant Jeurkar is a translator of Hindi literary works into Marathi. He has translated writings of Manglesh Dabral, Rajesh Joshi, Pavan Karan and Amrit Rai. Balwant has received the Sahitya Akademi Award, the Dr Nilkanth Rath Award and the Balshastri Jamhekar Award.