Skip to content Skip to footer
Picture of Atul Pethe

Atul Pethe

अतुल पेठे हे लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते आणि माहितीपटकार म्हणून गेली ३८ वर्षे कार्यरत आहेत. त्यांची नाटके अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवात सहभागी झाली आहेत. ‘रिंगणनाट्य’ आणि ‘मानसरंग’ या संकल्पनांचे जनक म्हणून अतुल पेठे सुपरिचित आहेत.

Atul Pethe is an acclaimed writer, director, actor, producer and documentary film-maker. His theatre work has been presented through different national and international theatre festivals in India.

Contributions by author