मूळ नाटक: नील चौधरी

मराठी भाषांतर: आशुतोष पोतदार

स्तब्ध, तरीही हलणारं

marathienglish

back

Loader Loading...
EAD Logo Taking too long?

Reload Reload document
| Open Open in new tab

नील चौधरी हे दिल्लीत राहाणारे नाटककार आणि दिग्दर्शक.  द टाडपोल रेपर्टरी, न्यु दिल्ली या नाट्यसंस्थेचे ते एक संस्थापक आणि आर्टिस्टिक डिरेक्टर. त्यांना २०१४ सालची विनोद दोशी अभ्यासवृत्ती देण्यात आली.

आशुतोष पोतदार हे मराठी आणि इंग्रजीत लिहिणारे सर्जनशील लेखक आणि साहित्य-संस्कृतीचे अभ्यासक आहेत. त्यांच्या चार नाटकांचे दोन संग्रह प्रकाशित झाले असून ते कथा, कविता, भाषांतरे, संशोधनपर लेख अशा विविध प्रकारांमध्ये लिखाण करतात. महाराष्ट्र फौंडेशनचा रा. शं दातार पुरस्कार, बोधी नाट्य परिषदेचा अश्वघोष पुरस्कार असे सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *